कोरोना महामारीचा विस्फोट: एक दृष्टीक्षेप
जागतिक स्थिती थोडक्यात...
1 ते 10 लाख बाधित होण्यासाठी लागलेला कालावधी (सर्वाधिक बाधित राष्ट्र):
1)अमेरिका -98 दिवस
2)ब्राझिल- 114 दिवस
3)भारत-138 दिवस
10 ते 20 लाख बाधित होण्यासाठी लागलेला कालावधी:
1)अमेरिका -43 दिवस
2)ब्राझील- 27 दिवस
3)भारत- 21 दिवस
20 ते 30 लाख बाधित होण्यासाठी लागलेला कालावधी:
अमेरिका -28 दिवस (6 जुलै रोजी एकूण बाधित संख्या 30 लाख)
ब्राझिल- 23 दिवस (8 ऑगस्ट रोजी एकुण बाधित संख्या 30 लाख)
भारत-16 दिवस(23 ऑगस्ट रोजी एकुण बाधित संख्या 30 लाख)
(दैनिक भास्कर, दिनांक ऑगस्ट 23,2020)
सुरुवातीला काळात भारतात कोरोना बाधितांच्या संख्येचा वाढीचा वेग इतर देशांच्या तुलनेने फार कमी होता, पण कालांतराने याच प्रसार भारतात वेगाने होत असताना दिसून येतो. सुरुवातीला भारतात 1 ते 10 लाख बाधित होण्यास एकुण 138 दिवस लागलेत, तेच अमेरिका व ब्राझिलला अनुक्रमे 98 दिवस व 114 दिवस लागलेत.
10 ते 20 लाख बाधित होण्यासाठी अमेरिकेला 43 दिवस , ब्राझिलला 27 दिवस व भारताला 21 दिवस लागलेत.
पुढे, 20 ते 30 लाख बाधित होण्यासाठी अमेरिकेला 28 दिवस , ब्राझिलला 23 दिवस व भारताला केवळ 16 दिवस लागलेत.
जागतिक स्तरावरील दिनांक 11 एप्रिल 2021 पर्यंतची स्थिती थोडक्यात ( 5 सर्वाधिक बाधित राष्ट्र ):
देश एकुण मृत्यू मृत्यूदर
1)अमेरिका 30772875 555712 1.80%
2)ब्राझिल 13373174 348718 2.6%
3)भारत 13358805 169275 1.26%
4) फ्रांस 4945238 979560 1.98
5)रशिया 4641390 102986 2.22%
6)जागतिक 135057587 2919932 2.16%
(संदर्भ:जागतिक आरोग्य संघटना अहवाल दि.11/04/2021 वेळ 10.00 am CET).
अलीकडील येत असलेल्या आकडेवारीनुसार असे लक्षात येते की, जगात परत एकदा कोरोना बधितांची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढत असलेली दिसून येते. अमेरिका एकूण बधितांच्या संख्येत पहिल्या स्थानी आहे, ब्राझील दुसऱ्या स्थानी तर भारत तिसऱ्या स्थानी आहे. अलीकडे कोरोनाचा समूह संसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या वाढत असताना दिसून येते. पण पहिल्या लाटेतील आकडेवारी व दुसऱ्या लाटेतील आकडेवारीची तुलना केली असता प्रत्यक्षात मृत्युदर हे पहिल्या लाटे पेक्षा कमीच आहे असे दिसून येते, याचे प्रमुख कारण एकूण बाधितांच्या संख्येत खूप मोठ्या प्रमाणात वाढ होणे व त्या तुलनेत मृत्यू कमी असणे हे होय. तसेच लसीकरण व मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आरोग्य सुविधा हे मृत्यू दर कमी ठेवण्यास हातभार लावत आहेत. असे असले तरी, या दुसऱ्या लाटेची तीव्रता व त्याचे परिणाम बघता प्रत्येकानी आपले आरोग्यबाबतीत वैयक्तिक आणि कौटुंबिक काळजी घेणे खूप गरजेचे वाटते. तसेच शासनाने कोरोना बाबतीत लादलेल्या प्रत्येक नियमावली, अनुशासन व निर्णयाला प्रतिसाद दिले पाहिजे. हा सर्वांसाठी संकट व कसोटीचा काळ आहे. हे संकट काळ संपेपर्यंत या वाईट परीस्थितीचा सामना करताना आपले आरोग्य आपण कसे टिकवू शकतो व या संकटापासून आपण स्वतचा बचाव कसे करू शकतो या गोष्टीला प्राधान्य दिले पाहिजे. आपण जिवंत असलो तर सगळ काही, नाही तर काय अर्थ आहे संपत्ती, पैसा हयाला. आपल्याला माहीतच आहे, निसर्गात निर्माण झालेली प्रत्येक गोष्ट एक ना एक दिवस संपणारच आहे, त्याप्रमाणे हा 'कोरोना' सुध्दा एक ना एक दिवस संपणारच आहे. ज्याप्रमाणे सूर्यास्त नंतर सुर्योदय होतो, त्याप्रमाणे वाईट दिवसानंतर देखील चांगले दिवस येणं हे पण तेवढंच तथ्य आहे. त्यासाठी संयम, सहनशीलता, सकारात्मकता, उत्तम रोगप्रतिकारशक्ती असणे, मानसिक व शारीरिक संतुलन उत्तम असणे, धैर्य व त्याग असणे खूप गरजेचे आहे. तरच या वाईट परीस्थितीचा सामना सक्षमरित्या करता येईल, असे वाटते.
एप्रिल,17 2021 वेळ 6.43 pm पर्यंतची जागतिक स्तरावरील कोरोनाबाबतची स्थिती थोडक्यात...
जगतील एकूण कोरोना बाधित संख्या:139501934
एकूण मृत्यू:2992193
मृत्युदर:2.14%
जगातील क्षेत्रानुसार स्थिती:
क्षेत्र एकूण बाधित
1) अमेरिकन 59294109
2)युरोप 48987035
3) साऊथ इस्ट एशिया 17423545
4) ईस्टर्न मेडीटेरियन 8396854
5)आफ्रिका 3214868
6)वेस्टर्न पॅसिफिक 2184778
जगातील एकूण बधितांच्या संख्येत आघाडीवरील देश:
देश एकूण बधीतांची संख्या
1) युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका 31176938
2) भारत 14526609
3)ब्राझील 13746681
4) फ्रांस 5144295
5)रशियन फेडरेशन 4693469
6) द युनायटेड किंग्डम 4383736
7)तुर्की 4150039
8)इटली 3842079
9)स्पेन 3396685
10)जर्मनी 3123077
11)पोलंड 2675874
12)अर्जेंटिना 2629156
एप्रिल 14, 2021 पर्यंत, जगातील एकूण लसीकरण डोस झालेली संख्या:751452536
भारतातील कोरोनाबाबतीत स्थिती थोडक्यात:
एकूण बाधित :14788109
सक्रिय:1801316
बरा झालेले:12809643
मृत्यू :177150
मृत्युदर:1.2%
(आरोग्य सेतू एप अहवाल:17 एप्रिल 2021)
महाराष्ट्रातील कोरोना बाबतीत स्थिती:
एकूण बाधित :3770707
सक्रिय:649563
बरा झालेले:3061174
मृत्यू :59970
मृत्युदर:1.6%. (आरोग्य सेतू एप अहवाल:17 एप्रिल 2021).
महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची एकूण संख्या देशातील इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे तसेच मृत्युदर देखील देशातील इतर राज्यांच्या तुलनेत व देशाच्या तुलनेत जास्त आहे, ही महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब आहे.
देशातील कोरोनाबाबतची स्थिती थोडक्यात( 5 सर्वाधिक बाधित राज्य):
राज्य सक्रिय बरा झालेले मृत्यू व मृत्युदर एकुण बाधित
1)महाराष्ट्र 649563 3061174 59970 3770707
(1.6%)
2)केरळ 80342 1135921 9904 1221167
( 0.81%)
3)कर्नाटक 119179 1009549 13270 1141998
(1.16%)
4)तामिळनाडू 65635 902022 13071 980728
(1.33%)
5) आंध्रप्रदेश 40469 907598 7388 955455
(0.77%)
6)भारत 1801316 12809643 177150 14788109
(1.2%)
(आरोग्य सेतू एप अहवाल:17 एप्रिल 2021)
(संदर्भ:आरोग्य सेतू ऍप, दि.17 एप्रिल 2021 पर्यंतची आकडेवारी).
लसीकरण:
भारतातील एकूण लसीकरण साईट्स :57367
शासकीय:52276
खाजगी:5091
आत्तापर्यंत एकूण लसीकरण डोस संख्या:120089594
डोस पहिला:105036548
डोस दुसरा:15053046
(आरोग्य सेतू ऍप, दिनांक:17 एप्रिल 2021 पर्यंतच्या आकडेवारीनुसार)
महाराष्ट्रातील एकूण लसीकरण साईट्स:4969
शासकीय:4377
खाजगी:592
आत्तापर्यंत एकूण लसीकरण डोस संख्या:12191292
डोस पहिला:10891131
डोस दुसरा:1300161
(आरोग्य सेतू ऍप दिनांक:17 एप्रिल 2021 पर्यंतच्या आकडेवारीनुसार)
नांदेड मधील एकूण लसीकरण साईट्स:457
शासकीय:441
खाजगी:16
आत्तापर्यंत एकूण लसीकरण डोस संख्या:257075
डोस पहिला:238729
डोस दुसरा:18346
(आरोग्य सेतू ऍप दिनांक:17 एप्रिल 2021 पर्यंतच्या आकडेवारीनुसार)
एकंदरीत देशातील कोरोना व लसीकरण बाबतची दिनांक 17 एप्रिल 2021 पर्यंतची स्थिती:
राज्य सक्रिय बरा झालेले मृत्यू एकूण बाधित (एकूण लसीकरण)
महाराष्ट्र 649563 3061174 59970 3770707 (10665079)
केरळ 80342 1135921 4904 1221167 (5391170)
कर्नाटक 119179 1009549 13270 1141998 (6373661)
तामिळनाडू 65635 902022 13071 980728 (4041375)
आंध्रप्रदेश 40469 907598 7388 955455 (4024889)
दिल्ली 69799 746239 11960 827998 (2293193)
उत्तरप्रदेश 170059 641292 9703 821054 (8825799)
प. बंगाल 45300 595668 10540 651508 (7549126)
छत्तीसगड 130400 396357 5738 532495 (4020582)
राजस्थान 59999 341247 3109 404355 (8731918)
म.प्रदेश 63889 327452 4491 395832 (6169014)
गुजरात 55398 333564 5267 394229 (8573732)
ओडिसा 17827 344825 1942 364594 (3567087)
तेलंगाना 37037 312563 1824 351424 (2566674)
हरियाणा 38558 307850 3386 349794 (2532613)
बिहार 34498 274207 1722 315427 (4289998)
पंजाब 32499 254805 7834 295138 (2103973)
आसाम 6141 216546 1129 223816 (1382440)
झारखंड 25619 131928 1406 158953 (2321786)
जम्मू आणि 10918 132205 2051 145166 काश्मीर (1355568)
उत्तराखंड 15386 104161 1856 121403 (1315616)
हिमाचल प्रदेश 8444 65963 1180 75587 (1129730)
गोवा 6643 58746 872 66261 (213067)
पुदुचेरी 4090 42313 705 47108 (152499)
त्रिपुरा 445 33163 394 34002 (742503)
चंदिगढ 3414 29485 410 33309 (131772)
मणिपूर 190 29083 376 29649 (130690)
अरुणाचल प्रदेश 105 16806 56 16967
मेघालय 649 13997 152 14798 (146917)
नागालँड 167 12275 94 12536 (119141)
लडाख 1671 10267 133 12071 (69470)
सिक्कीम 305 6150 136 6591 (142570)
अंदमान 126 5146 64 5331 आणि निकोबार
मिझोरम 364 4483 12 4859 (133602)
दादरा, नगर हवेली 921 3823 4 4748 आणि दमण दीव
दादरा, नगर हवेली(36727)
दमण आणि दीव(34865)
लक्षद्वीप 280 770 1 1051 (11331)
(आरोग्य सेतू ऍप, एप्रिल 17, 2021).
नांदेड, कोरोनाबाबतची सद्यस्थिती थोडक्यात...
सक्रिय- 12906 बरा झालेले-53805
मृत्यू व मृत्युदर -1186(1.75%) एकुण बाधित-67904
(Covid-19 Dashboard by Gov Maharashtra, April 17, 2021).
By....
S.M. Rachawad
At Post Palaj. Tq.Bhokar. Dist.Nanded.
Mob. No.9552868726
srachawad370@gmail.com
छान माहिती
ReplyDeleteआकडेवारी नुसार कोरोनाचा विस्फोट कसा झाला याची माहिती मिळाली
Thank you.
Deleteकोरोणा संदर्भातील सद्यस्थिती व तुलनात्मक माहितीखूप छान पद्धतीने सांगितलेली आहे.
Deleteछान माहिती दिली. अभिनंदन
ReplyDeleteThank you.
DeleteNice sir माहिती दिली
ReplyDeleteNice info..
ReplyDeleteThanks
DeleteSuper माहिती सांबय्या
ReplyDeleteThanks.
DeleteSuper infominform
ReplyDeleteसंख्यत्मक माहिती व विश्लेषण संयुक्तिक
ReplyDeleteThanks.
Deleteखुप छान माहिती अगदी सहज सरळ साध्या सोप्या भाषेत.
ReplyDeleteThanks.
Deleteगुरुजी कारोनाला विसरून काम बघावं लगतिल
ReplyDeleteVery valuable information is presented here. Got a true numbers of corona patients in India along with the information about the world.
ReplyDeleteSuperb Information
ReplyDeleteVery good information at agalanc worldwide information tend to covid-19
ReplyDelete