Saturday, August 1, 2020

स्वभाव

स्वभाव
      स्वभाव हा जन्मतः चांगलं किंवा वाईट घेऊन कोणी जन्म घेत नसतो, तर ते लहानपनापासून आईवडील शिक्षक, समाज, मित्र यांच्याकडून मिळणाऱ्या शिक्षण , संस्कार व वातावरण यावर अवलंबून असतो, माझा मते एखाद्याला या सर्व गोष्टींची अनुकूलता लाभते तेंव्हा त्याचा स्वभाव एकदम अत्युच्च दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास सर्वगुणसंपन्न, Outstanding बनते, असे असले तरी माणसाच्या जीवनात असे काही प्रसंग अनपेक्षितपणे घडून जातात ते आपल्याला कळत पण नसते, त्याच्यामुळे त्याचं स्वभावात बदल होतो, तेंव्हा त्याच्या स्वभावात पहिल्यापेक्षा बदल होतो, अशा प्रसंगी मी त्याच्या बदल झालेल्या स्वभावाला मुळीच दोष देत नाही, कारण ते परिस्तिथीने व प्रसंगाने प्राप्त झालेला तो स्वभाव आहे, सांगायचं तात्पर्य तो  खूप चांगला होता, पण आता चांगला नाही असे दोष देणे चुकीचे आहे. स्वभावाला औषध नसते, स्वभाव कधी बदलत नसते म्हणतात   पण माझा मते, व्यक्तीचं स्वभाव कधीही बदलू शकते, समाजात असे बरेच उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात, कितीही चांगला व्यक्ती वाईट होऊ शकतो, व वाईट व्यक्ती देखील चांगलं होऊ शकतं.

No comments:

Post a Comment

कोरोना महामारीचा विस्फोट: एक दृष्टीक्षेप

कोरोना महामारीचा विस्फोट: एक दृष्टीक्षेप जागतिक स्थिती थोडक्यात... 1 ते 10 लाख बाधित होण्यासाठी लागलेला कालावधी (सर्वाधिक बाधित राष्ट्र): 1)...